वरदा, डिस्पर्शनला विकीरण (प्रकाशकिरणांचे विकीरण) असा शब्द पाठ्यपुस्तकात होता असे आठवते आहे.
बाकी लेख सुंदरच आहे. जाता जाता प्रत्येक अमावास्येला (सूर्याचे) व पौर्णिमेला (चंद्राचे) ग्रहण का होत नाही हेही लिहाल का? (जर चंद्र, पृथ्वी, सूर्य एका रेषेत येतात तर सावलीत का नाही?)