नमस्कार पंकजजी,
तुम्ही छान लिहिले आहे . खरे काय आहे ते समाजाला कळालेच पाहीजे, पण त्याचा समाज मनावर काय परीणाम होइल ह्याचा पण विचार करायलाच पाहीजे.