कथेतल्या बीजापेक्षा लेखनाची एकूण शैली अधिक आवडली. रुपांतर चोख झाले आहे.

सहमत, शैली आणि रुपांतर चोख पण कथेची सुरुवात जशी झोकदार होती तसा अंत नव्हता. मिळमिळीत वाटला. अर्थात, हे मूळ कथेलाच लागू व्हावे.