ह्या विषयावर पूर्वी जरी चर्चा झाली असली तरी आता तिचा प्रश्नकर्त्याला उपयोग होईलसे वाटत नाही. कारण डीजीटल उपकरणे सातत्याने बदलत आहेत. असो! आजकाल 'सोनी' चे नवीन स्लिम सायबर शॉट कॅमेरे बाजारात आलेले आहेत. मी स्वतः आणि माझ्या मित्रानी पण तेच खरेदी केले आहेत. पण SLR हवा असेल तर मात्र Canon चा चांगला आहे.