सर्वांना धन्यवाद.
सद्ध्या वेगवेगळे दुवे वाचून माहिती गोळा केली आहे. पण मला इतरांचे मत हवे आहे.
@नानुअण्णा - अहो, या दुव्यांवर किंमती आणि reviews आहेत पण मला सल्ला हवा आहे.
कोणी मला सांगू शकेल का की sigma 70-300mm DG ही लेन्स निकॉन ड८० ला बसू शकेल का??
(संभ्रमीत)चिकू