अनंत तारका जमिनीवर पुजक्या पुंजक्यानी पसराव्यात आणि त्यातुनच विविध आकार भासून सुंदर नक्षत्रे जन्मावीत असं ते दृश्य! रात्री जमिनीवरून आकाश जितकं मोहक दिसतं तितकच आकाशातून प्रकाशमान जमिनीला बघत राहावंस वाटतं
छान वर्णन !
इथे मित्र असला तरी मिठी मारणं विचित्र समजलं जातं.
मैत्रिणीला मात्र मिठीत घेऊन पापा घेतला तरी चालते