मूळ कथेतील गुणदोषांसकट कथा रुपांतरित केल्याने कथेतील शेवटचा भागही येथे आला आहे. अनेकांना तो नीरस, सवंग व फिल्मी वाटला . मूळ कथेत तो बराच वेगळा, अधिक एक्स्प्लिसिट व तरीही ओंगळ न वाटावा असा रंजक आहे. येथे तो तसा आला नाही हे माझे अपयश.
प्रतिसाद देणाऱ्या सर्वांचे आभार.
- (बाललेखक) आजानुकर्ण
कथेतील काही भाषांतरासाठी व शंकानिरसनासाठी उपक्रम डॉट कॉम या संकेतस्थळावरील एक सदस्य मा. वाचक्नवी यांची बहुमोल मदत झाली त्यांचे मनःपूर्वक आभार.
- (आभारी) आजानुकर्ण