आपणास ज्यानी माहिती विचारली त्याना आपण योग्य प्रकारे निरुत्तर केलेत. कारण अशा प्रकारे माहिती दिली असता त्या आधारे गैरव्यवहार होण्याची शक्यता अधिक असते. जर आपण स्वतःहून कुठे क्रेडिट कार्ड अथवा कर्ज घेण्याकरता अर्ज केले असतील तरच व्हेरिफिकेशन करता एजंट अथवा मार्केटिग एजन्सी आपणास फोन करू शकते मात्र अशा वेळी देखील योग्य ती खबरदारी घेऊनच माहिती द्यावी.