जरी स्वस्त म्हणशी तू या खारका

तरी आम्हा माहित असे तू बेरका

खा आवडीने आता तूच  तुझ्या

दारी बसुनी निवांत या स्वस्त

आणि मस्त मस्त खारका,

बर का !  बर का !