शुद्ध मध्ये  द चा उच्चार आधी होतो त्यामुळे शुद्‌ध असे लिहायला काहीही हरकत नाही.  फक्त तसे करताना द चा पाय मोडला आहे याची खात्री करून घ्यावी. ‌