प्रश्न चा उच्चार प्रश्‌न असा होतो आणि तोच बरोबर आहे. साधारणपणे स,श ला न आणि ष ला ण लागतो. उदाहरणार्थ विष्णू, तृष्णा, आपोष्णी, उष्ण, कृष्ण वगैरे.  तसेच स्नान, स्नुषा स्नातक वगैरे. श्न असलेले शब्द फार थोडे आहेत.