वरील मजकुरात शब्द फक्त मराठी आहेत, वाक्ये नाहीत.  त्यामुळे त्याचे कळेल अशा मराठीत रूपान्तर करणे फार दुष्कर आहे.  जर मूळ इंग्रजी पहायला मिळाले तर ते इतके सोपे वाटेल की भाषांतर करून अवघड करायची गरजच भासणार नाही.  तरीसुद्धा प्रयत्न करून मराठीकरण करता येईल.  वर लिहिलेल्या मजकुराचा अर्थ लागत नसल्याने भाषांतर करणे महाकठीण आहे.