आत्तापर्यंतचे सगळेच भाग आवडले. कणेकरांच्या "$च्या देशा" इतकचं प्रभावी वाटलं.

"इथे मित्र असला तरी मिठी मारणं विचित्र समजलं जातं."

हे मात्र खरं! ज्या मित्रांबरोबर रुईयाच्या कट्यावर गळ्यात-गळे घालून गप्पा ठोकल्या ते पब्लिक प्लेस मधे शाळेत पी. टी. च्या तासिकेला आल्यासारखं एका हाताचं अंतर ठेवून असतात.