मस्तच आढावा / परीक्षण/ समीक्षा - जे म्हणाल ते! येत्या वीकेंडला पुनश्च पाहावा म्हणतो. बघू कसं ज़मतंय.
अवांतर - मनोगतावरील चित्रपट समीक्षक म्हणून रावसाहेबांचा इतका काही प्रभाव पडला आहे, की परवा लोकसत्तामध्ये श्रीकांत बोजेवार ऐवजी बोजे"राव" वाचले