लेख आवडला. गुड्डीमधे ती बाहुलीप्रमाणेच निरागस दिसते. तसेच इतरही चित्रपटात उपहार, जवानी दिवानी, पिया का घर, जंजीर, अभिमान मधे चेहऱ्यावर निरागस भाव व बोलके डोळे. अमिताभ प्रमाणेच जया भादुरीची मी चाहती आहे.