मी आपला खूप आभारी आहे. मला एकंदरच भाषा हा प्रकार फार आवडतो. भाषेतल्या गमतीजमती, उलटसुलट उड्या हे सगळे माझ्या आवडीचे. म्हणून ते आपोआप लक्षात राहत असेल असे वाटते. सिनेमा हेही माझ्या आवडीचे माध्यम. बाकी थोडेसे तपशील नेटवरून मिळवतो.