रावसाहेब,
लेख नेहमीप्रमाणे चांगला जमला आहे. आपले लेख वाचताना चित्रपट परत पाहिल्याचा आनंद मिळतो.
अमोल पालेकरचा 'दामाद' आणि 'छोटीसी बात' वर असे स्वतंत्र लेख लिहा ना.