नुकतेच आलेले निकॉन डी ४० एक्स आणि कॅनन इओएस ४०० डी हे उत्कृष्ट कॅमेरे आहेत. यांचं परीक्षण 'बेटर फोटोग्राफी' मासिकात आलं होतं. तुमच्या प्रश्नासाठी आणि एकूणच माहितीसाठी या मासिकाचे सदस्य व्हायला हरकत नाही. माझा अनुभव खुपच चांगला आहे.

  बेटर फोटोग्राफी.इन