मांजरपाट हे कापड पूर्वी मिळत असे. ते मळकट पांढऱ्या रंगाचे असे. एकदा भट्टीला देऊन आणले की पांढरे शुभ्र होत असे. कापडाचा दर्जा टिचकीसरशी शब्दकोडे ४ मधील 'हरक' च्या खालचा. पण त्याला मांजरपाट का म्हणत असत हे मात्र माहीत नाही. कशाचा तरी अपभ्रंश झाला असावा.
('रॅग्लन कट'च्या पोलक्याला आमच्या लहानपणी सर्रास रँगलर कट म्हणत! पुढे रँगलर म्हणजे काय हे कळल्यावर मी जरा शोधाशोध केली व खरा शब्द कळला. 'मांजर' हे असेच काही असावे की काय?)