ककअर्धसत्य सांगून आणि लोकांच्या भावना भडकवणे हे ही चूकच!
हा प्रकार निश्चितच सत्यकथनाच्या उदात्त हेतुने केलेला नाही.
याची कारणे -
१. निवडलेली वेळ.
२. एकांगी कथन
३. व्यक्तिगत टीका.
४. प्रक्षोभक समालोचन
५ सातत्याने पुनः पुन्हा होणारे प्रसारण.