आपण केलेला प्रयत्न स्त्युत्य आहे. याला भारतीय धाटणी द्यायला हवी होती. दुसरे म्हणजे तुम्ही तुमचे चिंतन आणि मानवी जीवनाचा अभ्यास वाढवा. तुम्ही एक यशस्वी लेखक व्हाल याची मला खात्री आहे.
खांडेकरांचे सुखाचा शोध आणि दातांराचे शाप विमोचन ही पुस्तके वाचावीत अशी सूचना आहे.
शुभेच्छा.