या पाचही मुद्यांवरून हे असत्य आहे असे कुठेही सिद्ध होत नाही. एखादा माणूस त्याने स्वतः कशी माणसे मारली याचा कबुलीजबाब देतो आहे, त्याला शिक्षा देण्यासाठी याहून वेगळा पुरावा काय पाहिजे? दोषी माणसांना शिक्षा व्हावी एवढीच मागणी आहे.

हॅम्लेट