हो, माझ्याकडची भिंगे निकॉन माउंटची आहेत. पण माझी अडचण अशी आहे की या लेन्स, निकॉनच्या ड८० किंवा ड४०/ड४०क्ष यतल्या कोणत्या कॅमेऱ्याला चपखल बसतील आणि autofocus करतील.
आपल्या सल्ल्याप्रमाणे, दिवाळीनंतर नाताळाच्या सुट्टीमध्ये किंमती कमी झाल्या की घ्यायचा विचार आहे.
चिकू