काही वर्शान्पुर्वी श्री लालू प्रसाद यादव यान्नी रेल्वे मंत्रालयातर्फे स्वतंत्र चौकशी आयोग स्थापून त्याचा अहवाल सन्सदेत मांदल होता. त्यात असा दावा करन्यात आला होता की गोध्रा प्रकरनात आग आतूनच लावन्यात आली होती व जो सर्वांच समज आहे तो खोता आहे हा ही दावा करन्यात आला होता.

परंतू माझे म्हनने हे आहे की जरी ती आग बहेरून लव्न्यात आली नव्हती (समजा ती अपघातनेही लगली होती). तरीही बाहेरील जमाव हातात शस्त्रे घेवून उभा होताच. बाहेरून दगदफेकही सुरू होतीच.

टर मुद्दा असा आहे, अपघातात सपदलेल्या कुनाला स्वता:चा जीव वाचवू न देने हा ही अक्शम्य गुन्हाच आहे. भारतीय कायदा ही हेच म्हनतो. यावर मध्यमे अजिबात चर्चा करत नाहीत हे संयुक्तीक नाही.