वेगळा मुद्दा कोणता हे समजले नाही. माझा मुद्दा परत एकदा स्पष्ट करतो. यासाठी जबाबदार असलेल्या सर्व दोषी व्यक्तींना शिक्षा व्हायला हवी. मग त्यांचा धर्म, पक्ष, हुद्दा काही असो. आणि  आत्ता नको निवडणुका आहेत, यामुळे पुढे दंगली होतील अशा कोणत्याही सबबी चालणार नाहीत.

याची कारणमिमांसा करायची असेल तर जरूर करा, पण न्यायप्रक्रियेशी त्याचा संबंध नाही. तहलकाची सीडी पुरावा म्हणून नानावटी समितीने दाखल करून घ्यावी अशी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली आहे.

हॅम्लेट