एकदा का हिंदूना शिक्षा झाली की आम्ही कृतकृत्य झालो! वा!, काय विचार आहेत!
महाराज, मला एक सांगा की, या सगळ्या प्रकरणात तहलकाने दाखवल्याप्रमाणे फक्त हिंदूच जबाबदार आहेत? आग लावणारांचा काहीच दोष नाही का? की ते दोषीच नाहीत कारण ते 'सत्यशोधन' करणे तहलका ला सोयीचे नाही?
आणि वेगळा विचार हा आहे की, यांवर कायमस्वरुपी उपाय हवा. राजकर्ते , माध्यमं आणि तुम्हा-आम्हांसारख्या सामान्यांनी संधीसाधू आणि हीन हेतुने केलेल्या एकांगी संशोधना(?) बरोबर वाहवत न जाता साकल्याने विचार करून आपले मत बनवावे.दोन्ही बाजू समजाऊन घ्याय्ला हव्यात.त्याची एतिहासिक कारणे शोधून किमान आता तरी हिंदूना अकारण झोडणे थांबवावे.
तुमचा खरोखरीच हॅम्लेट झाला आहे की काय? ( ह̱ घ्या)