मिलिंद,
गझल अतिशय आवडली. मतला अप्रतिम आहे. 'अर्घ्यदान', 'कवडीसमान' इ. सगळेच काफिये आवडले.
वर्दी नव्या युगाची जे आरवीत होते
नशिबात कोंबड्यांच्या त्या कंठस्नान आहे - हा शेर / शब्दप्रयोगही अगदी वेगळा आहे.
आश्चर्य काय ह्याचे की मी पशू निघालो?
खोलात माणसाच्या घनदाट रान आहे - वा! वा!
'स्वाभिमान' असलेला शेरही अप्रतिम आहे. गझल फारच सुंदर आहे- वा! वा! वा!
- कुमार