विकारभ्रमंती फेर धरीतसे
अता विवेकाला खुळे पिसे ग्रासे

भरारी मारण्या आकाश साधन
साध्य तेच वाटे तिथेच भ्रमण

गोल आवर्तने कितीक जाहली
यशाची ओंजळ कुठे हरवली?

सुरेख!! चालू द्या. मस्त. पु. ले. शु.