चित्रपट चांगला आहे की नाही हे ठरवण्यासाठी तो हॉलीवूडच्या बरोबरीचा आहे की नाही हे पाहणे कितपत योग्य / अयोग्य आहे ?

सध्या हॉलीवूड चे चित्रपट सर्वच अर्थांनी चांगले समजले जातात. त्यामूळे त्यांच्याशी तूलना करण्यात काहीच वाईट नाही असे मला वाटते.