माझे मत थोडे वेगळे आहे. तंत्रामध्ये हॉलिवूडशी तुलना करणे रास्त आहे पण बाकीच्या बाबतीत हॉलिवूडचे चित्रपट  सर्वोत्कृष्ट असतातच असे नाही. बरेचसे युरोपिअन चित्रपट कथा, दिग्दर्शन इत्यादीमध्ये सरस असतात. याउलट (अपवाद वगळता) बऱ्याच हॉलिवूड चित्रपटांमध्ये एका ठराविक ठशाचे दिग्दर्शन असते.

तंत्रातही चा अर्थ मलाही कळला नाही.

हॅम्लेट