आहे. युरोपियन चित्रपटांबरोबरच इराणी, टर्की आणि इजिप्शियन चित्रपट कथानक, विषय, मांडणी, दिग्दर्शन वगैरे अनेक बाबतीत उजवे असतात. हॉलीवूडपट हे व्यावसायिकदृष्ट्या आणि तांत्रिक दृष्ट्या प्रगत वाटतात (एकतर ते उत्तम व्यवसाय करण्यासाठीच बनवलेले असतात. आणि तंत्र म्हणजे नवं तंत्रज्ञान मला म्हणायचं आहे. बाकी प्रकाश-ध्वनी-छायाचित्रण यात युरोपियनच काय पण आपले चित्रपटही चांगले असतात)
तंत्रातही मात्र अगम्यच आहे