माघारी  हे झाड राहिले 
थकून येई संध्याकाळ

धरणी एकाकी उरलेली
फिरून येई संध्याकाळ...

वा!

कविता खूप आवडली!!