कथेवर पहिल्या भागापासूनच भाषांतराचा शिक्का असल्यामुळे त्यातील दोषाना रूपांतरकारास दोष देता येत नाही.पण मूळ कथाच इतका मिळमिळीत शेवट असणारी आहे हे पाहून आश्चर्य वाटले.भाषांतरास पुणेरी झालर लावणे आवश्यक होते का?
पण रूपांतराची भाषा चांगली.