दि.बा.मोकाशींच्या संयत लेखनाशी परिचित असणाऱ्या आमच्यासारख्या व्यक्तीना निश्चित वाचायला आवडेल अशा पुस्तकाचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद !.