बरेच दिवसांत याबद्दल काहीच माहीत मिळालेली नाहीये. ज्या उत्साहाने हा उपक्रम सुरू झाला त्याच उत्साहाने शेवटास जाईल अशी अपेक्षा. कृपया संपादक मंडळाने दिवाळी अंकाची सद्य परिस्थिती कळवावी ही विनंती.

-अनामिका.