आपल्या कथेचे एक वैशिष्ट्य असे जाणवते की ती काही काळ एक अत्युच्च उंची गाठते आणि पुढे एकदम व्यावहारिक पातळीवर उतरते. तेंडुलकरने तीन सिक्सर मारून चौथा सिक्सर मारायला जाताना औट व्हावे तसे मग वाटते. तरीही दर्जा उत्तम यात वाद नाही.