पुस्तक परीक्षण आवडले. 'शूटिंग' पाठोपाठ मोकाशींचे हेही वेगळ्या वाटेवरचे पुस्तक लक्षणीय आहे. तुम्ही म्हणता तसे, याच्या छत्तीस वर्षांत दोनच आवृत्त्या निघाव्या हे दुर्दैवी आहे.