"उत्तरायण" चित्रपटाचीच आठवण झाली.त्यातही बाप मुलगा पायावर उभा राहिल्यावर आपल्या पूर्वाश्रमीची प्रेयसी तिचाही नवरा मेलेला असल्यामुळे तिच्याशी लग्न करण्याचा विचार करतो.मुलगा त्याला प्रथम विरोध करतो पण नंतर त्यालाही पटते‌. समाजाची पर्वा करायचे काही कारण नाही.