हा शब्द सुटिंग शर्टिंग साठी वापरता येईल असे वाटते. एथनिक वेअर साठी देशी पेहराव चालेल.