आमच्या घरी आम्ही मोड आलेलया मूगाची पण भजी करतो. सर्व साहित्य व कृती वरील प्रमाणेच आहे. फक्त वाटताना आम्ही कढीपत्त्याची पाने पण घालतो . वाटतानाच घातल्यामुळे वास आणि चव पण चांगली लागते. वाटताना पाणी घालायची गरज नाही. जरा भरडच वाटायचं. चटणी , टॉमेटो सॉस बरोबर छान लागतात.