मी स्वतः एका वाइल्ड लाइफ फोटोग्राफर ची मुलगी आहे
आणि माझ्या मते शक्यतो कॅमेरा हा निकॉन चाच घ्यावा
कारण असे की जर भविश्यात कधी काही बिघाड समोर आला तर निकॉन चे पार्टस सहज मिळतात, त्यात निकॉन चे कॅमेरे उत्कृष्ट असतात. आम्ही सर्व प्रोफेशनल कॅमेरे निकॉन चेच वापरतो.
सध्या निकॉन S10 आणि निकॉन S50 उत्तम कॅमेरे आहेत. आमचा डोंबिवलित २० वर्षे जूना फोटो स्टुडिओ आहे
संपर्क: L.V.Gosavi 9833518021
प्रज्ञा