मी स्वतः मृत्यूंजय वाचले आहे......बरेचदा (अक्षरशः परायणे केलेली आहेत)...........
मान्य आहे की त्यातील भाषा ही शब्दबंबाळ आहे किंबहूना समजायलादेखील थोडीशी अवघड आहे.........परंतू अतिशयोक्ती नक्कीच नाही......
तसेच अनुताईंनी सुचविल्याप्रमाणे रणजीत देसाईंचे 'राधेय' देखील चांगले आहे......
अर्थात....प्रत्येकाची मते वेगवेगळी असू शकतात......
असो.....कर्णा बाबत म्हणाल तर त्याच्या बरेचश्या गोष्टी वंदनीय आहेत उदा. दानशुरता, सुर्योपासना, शौर्यत्व, शीलत्व........(अपवाद द्रौपदी वस्त्रहरण प्रसंग)
सर्वच गोष्टी येथे मांडता येणार नाहीत......परंतू एकंदरीत मराठीतील सर्वोत्कृष्ठ रचना.........
धन्यवाद,
धक्का