राधेय खूप लहानपणी वाचली होती, एकदाच. तेव्हा आवडली होती पण त्यावर भाष्य करण्याइतपत आठवत नाही.
मृत्युंजय दोन-तीनदा वाचली होती पण तीही खूप पूर्वी. शिवाजी सावंतांनी कर्णाला लार्जर दॅन लाईफ करून ठेवलं. कादंबरी म्हणून मृत्युंजय कधीही श्रेष्ठ आहे.
व्यासांनी, वैशंपायनांनी आणि सौतीनेही कर्णाला इतके महत्त्व दिलेले नाही, जितके या कथा कादंबऱ्यांतून मिळते.