कुंतीकडून कर्णावर अन्याय झाला यात संशयच नाही ! त्याच्या दानशूरतेविषयी तर संशयच नाही.आपला जीवच जाण्याची शक्यता असून कवचकुंडले दान करणे ही दानशूरतेची परमावधी आहे. कर्णावरील मृत्युंजयाव्यतिरिक्त राधेय- रणजित देसाई, कौंतेय- वि. वा, शिरवाडकर आणि गो. नी. दांची पण कादंबरी आहे ( नाव विसरलो.) एवढी पुस्तके माहीत आहेत.