मी राधेय, कौंतेय आणि मृत्यूंजय तीनही वाचल्या आहेत.. आणि कर्णाला खरच उगाच वर चढवल्या सारखं वाटतं.

माझ्यामते त्याच्याकडे जे गुण होते ते होतेच पण त्याच्या चुकांची भलामण (ग्लोरिफ़ाय) करण्यात काहीच अर्थ नाही. त्यावर इतक्या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या ते त्याच्यातील गुणांमुळे नव्हे तर त्याच्या जीवनात असलेल्या नाट्यामुळे कादंबरीकाराला इतक नाट्य अन्यत्र मिळेल का?