सामाजिक जाणीव आणि आपण यापेक्षा "सामाजिक जाणीव आणि मी" असा विचार होणं गरजेच आहे. जर प्रत्येक मी सुधारला तर 'आपण' आणि पर्यायाने समाज सुधारलाच समजा. म्हणजेच जर स्वकर्तव्याची जाणिव असेल तर सामाजिक जाणिव आपोआप तयार होईल.