खरं आहे......

परंतु त्याचे सबंध आयुष्य हे अशाच घडामोडींनी भरलेले होते......त्याने सदैव आपल्या मित्राला साथ का दीली याचे कारणदेखील मृत्यूंजय व तत्सम कादंबऱ्यांमध्ये विषद केलेले आहे.....

मान्य आहे की चूक ही चूकच असते परंतु चूक का व कोणत्या परीस्थितीत झाली या बाबींचा विचार करणे आवश्यक आहे.......

आणि किंबहुना त्याचमुळे त्याकाळी अखंड भारतवर्षात असलेल्या केवळ ३ जलपुरूषांमध्ये कर्णाचा समावेश होता......

कलोअ,

धक्का