करियरला मराठी एकमेव असा शब्द नाही. पॉलिटिकल करियर(राजकीय कर्तृत्व), तसेच शैक्षणिक प्रगति(पट), नोकरीतील उत्कर्ष, सोशल करियर(समाजकार्य, समाजाभिमुखता, सामाजिक नेतृत्व), लिटररी करियर(लेखन व्यवसाय), तसेच चित्रपटव्यवसाय, व्यापार‌उदीम  वगैरे वगैरे.  प्रत्येक इंग्रजी तांत्रिक शब्दाला एक आणि एकच मराठी शब्द शोधला पाहिजे असे नाही.