प्रेम खरच पाहव एकदा करुन,

प्रत्येक श्वास घ्यावा तिला स्मरुन....

तिनेही हृदयाची स्पंदने ऐकुन,

साद द्यावी मनापासुन...

, अस काहीतरी घडलय

एका कोमल कळीवर माझ मन जडलय...

तिच्या हळुवार उमलण्यामध्ये माझ सुख दडलय....

मी प्रेमात पडलोय... हे मला उमजलय

मला महितच न्हवते, माझे मन इतके चंचल असेल,

एका क्षणात ते,'ति'च्यात गुंतेल..

मी प्रेमात पडलोय ही भावनाच किती विलक्शण आहे...

पण तिच्या नावाशिवाय ओठात दुसरा शब्द नाही...