सौरभ मी तुमच्या विचाराशी सहमत आहे.

सगळ्यांना कर्णाच्या चुका दिसतात.... परंतु त्याची आयुश्यभर झालेली कुतरओढ नाही दिसत..... ज्या भाषेला शब्दबंबाळ म्हंटल गेलं.... ती समजणं आणि ती लिहायला सुचणं किती अवघड आहे ह्या गोष्टीचा विचार केला गेला पाहीजे असं मला वाटतं.

सर्वांनी प्रतीसाद दिल्याबद्दल धन्यवाद!!!!